ArchivesAlethia4India

20 November : मरण हे लाभ आहे याची पाच कारणें

Alethia4India
Alethia4India
20 November : मरण हे लाभ आहे याची पाच कारणें
Loading
/

कारण मला तर जगणें हे ख्रिस्त आणि मरणें हा लाभ आहे. (फिलिप्पै 1:21)

मरणें हे “लाभ” कसे आहे?

  1. आमचे आत्मे सिद्ध केले जातील  (फिलिप्पै 1:21).

पण तुम्हीं सीयोन पर्वत, जिवंत देवाचे नगर म्हणजें स्वर्गीय यरुशलेम, लाखो देवदूत, स्वर्गातील यादीतल्या ज्येष्ठांचा समाज व मंडळी, सर्वांचा न्यायाधीश देव, पूर्ण केलेल्या नीतिमानांचे आत्मे, नव्या कराराचा मध्यस्थ येशू, आणि शिंपडण्याचे रक्त ह्यांच्याजवळ आला आहात; 

आमच्याठायीं आणखी पाप नसेल. आमचे आंतरिक युद्ध आणि ज्याने आमच्यावर प्रीति केली आणि स्वतःस आमच्यासाठीं दिलें त्या प्रभूस दुखविणाऱ्या हृदयविदारक निराशा समाप्त होतील.

  • आम्हास या जगाच्या दुःखापासून सुटका मिळेल (लूक 16:24-25).

आम्हांला पुनरुत्थानाचा आनंद जरी त्वरित मिळणार नसला, तरी वेदनांपासून मुक्तीचा आनंद आम्हास लाभेल. मृत्यूच्या वेळी घडून येणारे एक मोठे परावर्तन दाखविण्यासाठीं येशूनें लाजर आणि श्रीमंत माणसाची गोष्ट सांगतली.

तेव्हा [श्रीमंत माणसानें] हाक मारून म्हटले, ‘हे बापा अब्राहामा, माझ्यावर दया करून लाजराला पाठव, ह्यासाठीं की त्यानें आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी; कारण ह्या जाळात मी क्लेश भोगत आहे.’ अब्राहाम म्हणाला, ‘मुला, तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास, तसा लाजर आपले दुःख भरून पावला, ह्याची आठवण कर; आता ह्याला येथे समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगत आहेस.

  • आमच्या जीवनास भरपूर विश्रांती दिली जाईल (प्रकटी 6:9-11).

डोळ्याखाली एक धीरगंभीरपणा आणि परमेश्वराची जपणूक असेल जी सर्वात शांत जलाशयाजवळील सर्वात कोमल उन्हाळ्याच्या सायंकाळी आम्हांला लाभणाऱ्या कोणत्याही सर्वात मोठ्या आनंदाच्या क्षणापेक्षा श्रेष्ठ असेल.

त्यानें पाचवा शिक्का फोडला तेव्हा मी वेदीखाली आत्मे पाहिले; ते आत्मे देवाच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष दिली होती तिच्यामुळे जिवे मारलेल्या लोकांचे होते. ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “हे स्वामी, तू पवित्र व सत्य आहेस. तू ‘कोठपर्यंत न्यायनिवाडा करणार’ नाहींस आणि पृथ्वीवर राहणार्‍या लोकांपासून आमच्या ‘रक्ताचा सूड घेणार’ नाहींस?” तेव्हा त्या प्रत्येकाला एकेक शुभ्र झगा देण्यात आला आणि त्यांना असें सांगण्यात आले की……तुम्हीं आणखी थोडा वेळ विश्रांती घ्या.

  • प्रभूसह गृहवास करणें हे आम्हीं अनुभवू करू (2 करिंथ 5:8).

आम्हीं धैर्य धरतो, आणि शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृहवास करणें हे आम्हांला अधिक बरे वाटते.

संपूर्ण मानवजातीस परमेश्वराच्या घराची आस लागलेली आहे. जेव्हा आपण ख्रिस्ताकडे घरी जाऊ तेव्हा कधी जाणली नाहीं अशी सुरक्षा आणि शांती यांच्या पलीकडे समाधान असेल.

  • आपण ख्रिस्तासोबत असू (फिलिप्पै 1:21-23). 

ख्रिस्त पृथ्वीवरील कोणत्याही व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. तो त्या कोणत्याही व्यक्तीपेक्षा अधिक बुद्धिमान, अधिक बलवान, आणि अधिक दयाळू आहे ज्याच्यासोबत वेळ घालविण्यात तुम्हांला आनंद येतो. तो अतिशय चित्तवेधक आहे. त्याच्या निमंत्रित  पाहुण्यांस शक्य तितका आनंद देण्यासाठीं दर क्षणी काय केले पाहिजे आणि काय म्हटले पाहिजे हे तो निश्चितपणें जाणतो. त्याची प्रीति ओसंडून वाहते आणि त्याच्या प्रियजनांनी ती प्रीति जाणावी म्हणून त्या प्रीतिचा कसा उपयोग करावा याचे त्याला अमर्याद ज्ञान आहे. यास्तव पौलाने म्हटले, 

कारण मला तर जगणें हे ख्रिस्त आणि मरणें हा लाभ आहे. पण जर देहात जगणें हे माझ्या कामाचे फळ आहे तर कोणते निवडावे हे मला समजत नाहीं. मी ह्या दोहोसंबंधाने पेचात आहे; येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे; कारण देहात राहण्यापेक्षा हे फारच चांगले आहे.

19 नवम्बर : आत्म-सन्तोष पर एक चेतावनी

Alethia4India
Alethia4India
19 नवम्बर : आत्म-सन्तोष पर एक चेतावनी
Loading
/

“मैं तुमसे सच कहता हूँ कि ऐसा कोई नहीं, जिसने मेरे और सुसमाचार के लिए घर या भाइयों या बहिनों या माता या पिता या बाल–बच्चों या खेतों को छोड़ दिया हो, और अब इस समय सौ गुणा न पाए, घरों और भाइयों और बहिनों और माताओं और बाल–बच्चों और खेतों को, पर सताव के साथ और परलोक में अनन्त जीवन। पर बहुत से जो पहले हैं, पिछले होंगे; और जो पिछले हैं, वे पहले होंगे।” मरकुस 10:29-31

यीशु की प्राथमिकता यह नहीं है कि हम आरामदायक जीवन जीएँ।

जब एक धनी युवक ने यीशु से अनन्त जीवन पाने की बात की, लेकिन अपनी सम्पत्ति को त्यागने को तैयार न होकर दुखी होकर चला गया, तब यीशु ने अपने शिष्यों से कहा: “परमेश्‍वर के राज्य में धनवान के प्रवेश करने से ऊँट का सूई के नाके में से निकल जाना सहज है।” (मरकुस 10:25) इसके उत्तर में पतरस ने—जो ऐसे अवसरों पर अक्सर तुरन्त बोल पड़ता था—यह इंगित किया कि उसने और बाकी शिष्यों ने यीशु का अनुसरण करने के लिए बहुत कुछ त्याग दिया है (पद 28)।

सम्भवतः पतरस इस बात की पुष्टि चाहता था कि वह और अन्य शिष्य यीशु की उस चेतावनी से “सुरक्षित” हैं, क्योंकि उन्होंने अपनी सम्पत्ति छोड़ दी है। और वास्तव में, यीशु ने उत्तर में उन्हें उत्साहवर्धक आश्वासन दिया कि जो कोई भी उसके और सुसमाचार के लिए बहुत कुछ त्याग देता है, वह भरपूर प्रतिफल पाएगा। दूसरे शब्दों में, इस जीवन में और आने वाले युग में भी परमेश्वर उनकी देखभाल करेगा। लेकिन यीशु केवल अपने शिष्यों को अच्छा महसूस कराने में रुचि नहीं रखता था। इसलिए उन्होंने इसके साथ एक गम्भीर चेतावनी भी जोड़ दी: “बहुत से जो पहले हैं, पिछले होंगे; और जो पिछले हैं, पहले होंगे।”

हम कल्पना कर सकते हैं कि पतरस ने ये शब्द सुनकर स्वयं की तुलना उस धनी युवक से की होगी और राहत महसूस की होगी। लेकिन शायद यीशु का उद्देश्य यही नहीं था। धन के विषय में तो वह पहले ही बात कर चुका था। बल्कि ऐसा प्रतीत होता है कि यीशु अपने शिष्यों को चेतावनी दे रहा था: सावधान रहो कि कहीं आत्म-सन्तुष्टि तुम्हें न घेर ले। ऐसे लोग हैं जो अपने आप को “पहले” समझते हैं—ऐसे बहुत सारे लोग हैं, जिन्हें या तो संसार या फिर कलीसिया कहती है कि वे “पहले” हैं—परन्तु एक दिन यीशु का न्याय उन्हें चौंका देगा। वे लोग जो चुपचाप, बिना मान्यता पाए, अपना सब कुछ यीशु के लिए अर्पित करते हैं, उन्हीं के लिए यीशु सबसे ऊँचा सम्मान सुरक्षित रखता है।

शायद हम भी पतरस की तरह अपने आप को यीशु की सम्पत्ति सम्बन्धी चुनौती से सुरक्षित मानते हैं—या तो इसलिए कि हमारे पास सम्पत्ति है ही नहीं, या फिर इसलिए कि हमने पहले ही बहुत कुछ त्याग दिया है। हमें हमेशा कोई न कोई ऐसा जरूर मिलेगा जो हमसे अधिक धनी है या जिसने हमसे कम त्याग किया है—और फिर हम अपनी आत्मिक सुरक्षा की भावना उसी तुलना पर आधारित कर देते हैं। लेकिन यीशु का उद्देश्य हमें आरामदायक महसूस कराना नहीं है। बल्कि वह हमें आत्म-सन्तोष से बाहर बुलाता है और समर्पण के साथ उसका अनुसरण करने के लिए बुलाता है। सापेक्ष गरीबी कोई गुण नहीं है, वैसे ही जैसे कि सापेक्ष सम्पन्नता कोई दोष नहीं है। यीशु ने हमें यह प्रतिज्ञा दी है कि वह हमारी देखभाल करेगा, और हमें बुलाया है कि हम अपनी सुरक्षा उस कार्य में खोजें जो उसने हमारे लिए पूरा किया है—न कि उस कार्य में जो हम उसके लिए कर रहे हैं। दूसरों से तुलना करके उत्पन्न आत्म-सन्तोष के आगे मत झुकें। बल्कि यीशु के उस बुलावे को सुनें जो उसने बाद में पतरस को तब दिया जब पतरस ने पूछा कि यूहन्ना का जीवन उसके जीवन से अलग होगा या नहीं: “तू मेरे पीछे हो ले!” (यूहन्ना 21:22)।

भजन 73

◊ पूरे वर्ष में सम्पूर्ण बाइबल पढ़ने के लिए: 1 इतिहास 25–27; लूका 4:1-30

19 November : आम्हां सर्वांना साहाय्याची गरज असते

Alethia4India
Alethia4India
19 November : आम्हां सर्वांना साहाय्याची गरज असते
Loading
/

तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐन वेळी साहाय्यासाठीं कृपा मिळावी, म्हणून आपण धैऱ्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ. (इब्री 4:16)

आमच्यापैकी प्रत्येकाला साहाय्याची गरज आहे. आम्हीं परमेश्वर नाहीं. आमच्या गरजा आहेत. आम्हीं सर्व निरनिराळ्या दुर्बळपणाने ग्रस्त आहों. आम्हांला गोंधळलेलें असल्याचे जाणवते. आम्हांला सर्व प्रकारच्या मर्यादा आहेत. आम्हांला साहाय्याची गरज आहे.

पण आमच्यापैकी प्रत्येकाला एक वेगळाच वारसा आहे  : आमच्याठायीं आमची पापे आहेत. म्हणून आपण आपल्या खोल अंतःकरणात जाणतो की आम्हांला ज्या साहाय्याची गरज आहे त्यांस आम्हीं पात्र नाहीं. म्हणून आम्हांला फसल्यासारखे वाटते.

मला माझे जीवन जगण्यासाठीं, आणि मृत्यूचे अडखळण दूर करण्यासाठीं आणि अनंतकाळात प्रवेश करण्यासाठीं साहाय्याची गरज आहे – माझे कुटुंब, माझा जोडीदार, माझी मुले, माझा एकाकीपणा, माझी नोकरी, माझे आरोग्य, माझा पैसा, ह्या सर्व बाबतींत मला साहाय्याची गरज आहे. मला साहाय्याची गरज आहे. पण मला ज्या साहाय्याची गरज आहे त्यांस मी पात्र नाहीं.

तर मग मी काय करावें? मला जर शक्य असते तर मी हे सर्व नाकारण्याचा प्रयत्न करू शकलो असतो आणि सुपरमॅन किंवा सुपरवुमन बनू शकलो असतो, ज्यांना कोणत्याही साहाय्याची गरज भासत नाहीं. किंवा मी हे सर्व बुडवण्याचा प्रयत्न करू शकतो आणि माझे जीवन लैंगिक सुखांच्या गारव्यांत ओतून टाकू शकतो. किंवा मी केवळ निराशेच्या आहारी जाऊ शकतो.

परंतु परमेश्वर या आशारहित परिस्थितीच्या वेळी अशी घोषणा करतो: येशू ख्रिस्त आशेने त्या निराशेचा चुराडा करण्यासाठीं, आणि त्या सुपरमॅन किंवा सुपरवुमनला नम्र करण्यासाठीं, आणि त्या बुडणाऱ्या दुखितास वाचवण्यासाठीं  महायाजक बनला.

होय, आम्हा सर्वांना साहाय्याची गरज आहे. होय, आपल्यापैकी कोणीही आपल्याला आवश्यक असलेल्या साहाय्यास पात्र नाहीं. पण निराशा आणि गर्व आणि कामुकतेस नाहीं. परमेश्वर काय म्हणतो ते पहा. कारण आपल्याजवळ एक थोर महायाजक आहे, देवाचे सिंहासन हे कृपेचे सिंहासन आहे. आणि कृपेच्या सिंहासनावर आपल्याला जे साहाय्य मिळते ती म्हणजें गरजेच्या वेळी साहाय्य करण्यासाठीं मिळणारी दया आणि कृपा. साहाय्य करण्यासाठीं कृपा! साहाय्यास पात्र नाहीं – कृपापूर्ण साहाय्य. म्हणूनच महायाजक येशू ख्रिस्तानें स्वतःचे रक्त सांडले.

तुमची फसवणूक झालेली नाहीं. म्हणून त्या फसव्या लबाडीस नाहीं म्हणा. आम्हांला साहाय्याची गरज आहे. आम्हीं त्यास पात्र नाहीं. पण आपल्याला ती मिळू शकते. तुम्हीं ती आताच आणि सदाकाळसाठीं मिळवू शकता. जर तुम्हीं तुमचा महायाजक, देवाचा पुत्र येशू याचा स्वीकार करतां आणि त्याच्यावर विश्वास ठेवतां आणि त्याच्याद्वारे देवाजवळ येतां.

18 नवम्बर : मूल बात का सार

Alethia4India
Alethia4India
18 नवम्बर : मूल बात का सार
Loading
/

“जैसे मनुष्यों के लिए एक बार मरना और उसके बाद न्याय का होना नियुक्त है, वैसे ही मसीह भी बहुतों के पापों को उठा लेने के लिए एक बार बलिदान हुआ; और जो लोग उसकी बाट जोहते हैं उनके उद्धार के लिए दूसरी बार बिना पाप उठाए हुए दिखाई देगा।” इब्रानियों 9:27-28

अन्तिम और निश्चित आँकड़ा यही है कि हर एक व्यक्ति को मरना है। मृत्यु जीवन की एकमात्र सुनिश्चितता है। एक मसीही के रूप में, यद्यपि हम मृत्यु की घटना से डर सकते हैं, परन्तु हमें उसके परिणाम से डरने की आवश्यकता नहीं है।

हमें डरने की ज़रूरत इसलिए नहीं है, क्योंकि यीशु केवल हमारे सुखों में वृद्धि करने, हमें जीवन में सफलता या सांसारिक समृद्धि देने के लिए नहीं आया, बल्कि वह पापियों को उद्धार देने और न्याय से बचाने के लिए आया।

बाइबल सिखाती है कि जिन लोगों के नाम जीवन की पुस्तक में नहीं पाए जाते, उन पर परमेश्वर का न्याय और अनन्त दण्ड आएगा (प्रकाशितवाक्य 20:11-15)। तो फिर हम कैसे सुनिश्चित हो सकते हैं कि हमारे नाम उस पुस्तक में लिखे होंगे? इसका केवल एक ही उपाय है: प्रभु यीशु में विश्वास करना। हमें मसीह की ओर देखना है, जो खुले हृदय से उन सब को क्षमा करता है और धर्मी ठहराता है, जो मन फिराकर और विश्वास से उसके पास आते हैं। और यीशु के पास आना केवल बौद्धिक सहमति देना नहीं है—यद्यपि वह आवश्यक है। केवल मसीही सिद्धान्तों को समझना ही पर्याप्त नहीं है। हमें यह पहचानना होगा कि हमने परमेश्वर के साथ सही व्यवहार नहीं किया है। हमने उसे अस्वीकार किया है और उसका विरोध किया है। हमें अपने जीवन को उसकी प्रेमी प्रभुता के अधीन कर देना है और पूरी तरह उस पर निर्भर होना है जो मसीह ने क्रूस पर हमारे लिए किया, ताकि हम परमेश्वर के सामने स्वीकृत हो सकें।

मूल प्रश्न यह नहीं है कि क्या हम यीशु या बाइबल के बारे में कुछ तथ्य मानते हैं, या क्या हमने अपनी जीवनशैली को सुधार लिया है। असली सवाल यह है: क्या हम कभी आत्मिक रूप से इतने प्यासे हुए हैं कि हमने पुकारा हो, “हे प्रभु यीशु मसीह, मुझे अपना जीवन जल दे ताकि मैं फिर कभी प्यासा न रहूँ”?

लेकिन क्या होगा यदि यीशु हमें ठुकरा दे? क्या होगा यदि हमारा नाम जीवन की पुस्तक में दर्ज होने ही नहीं वाला? यीशु ने स्वयं यह प्रतिज्ञा करते हुए इस डर का उत्तर दिया: “जो कोई मेरे पास आएगा, उसे मैं कभी न निकालूँगा।” (यूहन्ना 6:37)

क्या आपने परमेश्वर के इस बुलावे की करुणा को पहचाना है? क्या आपने यीशु में शरण लेने के लिए परमेश्वर का बुलावा सुना है? क्या आप उसे हर दिन नए सिरे से सुनते हैं और उसके पंखों की छाया में शरण लेते हैं (भजन 57:1)? हम भजन लेखक के साथ कह सकें:

मैं जैसे था वैसे ही यीशु के पास आया,

थका हुआ, बोझिल और दुखी;

मैंने उसमें विश्राम का स्थान पाया,

और उसने मुझे आनन्दित कर दिया।[1]

क्योंकि यदि हमने पुत्र में शरण ली है, तो हम यह निश्चित तौर पर जान सकते हैं कि उसने हमारे पापों को अपनी मृत्यु में उठा लिया है, और जब वह लौटेगा, तब हमें भयावह दण्ड नहीं, बल्कि महिमामय स्वागत मिलेगा। और फिर हम यह सत्य सुन सकते हैं कि “मनुष्यों के लिए एक बार मरना नियुक्त है”, और फिर भी हमारा हृदय शान्त बना रह सकता है।

  भजन 49 पूरे वर्ष में सम्पूर्ण बाइबल पढ़ने के लिए: 1 इतिहास 22–24; लूका 3 ◊


[1] होराटियस बोनार, “आई हर्ड द वोयस ऑफ जीज़स सेय” (1846).

18 November : वचनाचे मर्मभेदी सामर्थ्य

Alethia4India
Alethia4India
18 November : वचनाचे मर्मभेदी सामर्थ्य
Loading
/

कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून, जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांचे परीक्षक असें आहे. (इब्री 4:12)

देवाचे वचन हीच आमची एकमात्र आशा आहे. देवाच्या अभिवचनांची सुवार्ता आणि त्याच्या न्यायाचे सावधगिरीचे इशारे इतके तीक्ष्ण आणि सजीव आणि सक्रिय आहेत कीं ती माझ्या अंतकरणाच्या तळाशी जातांत आणि मला दाखवतांत की पापाचा खोटेपणा हा खरोखर खोटेपणाच आहे.

 गर्भपात माझ्यासाठीं उज्वल भविष्य निर्माण करणार नाहीं. तसेच फसवणूक, अथवा भडकाऊ वस्त्र घालणें, अथवा माझी लैंगिक शुद्धता धुळीस मिळवणें, अथवा कामाच्या ठिकाणी प्रामाणिकपणाविषयी शांत राहणें, किंवा सोडचिठ्ठी, किंवा सूड घेणें ह्याही गोष्टींनी माझे कसलेच कल्याण होणार नाहीं. आणि या फसवणुकीपासून जर कोणी मला वाचवत असेल तर ते आहे देवाचे  वचन.

देवाच्या वचनाचे अभिवचन आमच्या अंतःकरणातील संतोषकारक सुखविलासाप्रमाणें पापाच्या झुरळांवर पहाटेच्या उज्वल सूर्यप्रकाशाची मोठी खिडकी उघडण्यासारखे आहे. परमेश्वराने तुम्हांला तुमचे अंतःकरण कठोर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि तुम्हांस भुरळ पाडून परमेश्वरापासून दूर नेणाऱ्या आणि विनाशाकडे घेऊन जाणाऱ्या पापाच्या खोल फसवणुकीपासून तुमचे रक्षण करण्याकरिता त्याची सुवार्ता, त्याची अभिवचने, त्याचे वचन दिलें आहे.

विश्वासाचे जे सुयुद्ध ते आनंदाने करा. कारण देवाचे वचन सजीव आणि सक्रिय आणि कोणत्याही दोधारी तलवारीपेक्षा अधिक तीक्ष्ण आहे. ते पापाच्या कोणत्याही फसवणुकीस भेदून आरपार जाते आणि जे खरोखर मूल्यवान आहे आणि जे खरोखर विश्वास ठेवण्यास पात्र आणि प्रिय आहे ते उघडकीस आणते.

17 नवम्बर : आशिषें और श्राप

Alethia4India
Alethia4India
17 नवम्बर : आशिषें और श्राप
Loading
/

“फिर अपने परमेश्‍वर यहोवा की सुनने के कारण ये सब आशीर्वाद तुझ पर पूरे होंगे … परन्तु यदि तू अपने परमेश्‍वर यहोवा की बात न सुने, और उसकी सारी आज्ञाओं और विधियों के पालने में जो मैं आज सुनाता हूँ चौकसी नहीं करेगा, तो ये सब शाप तुझ पर आ पड़ेंगे।” व्यवस्थाविवरण 28:2, 15

मोआब के मैदानों में यरदन नदी के किनारे इस्राएली लोग अन्ततः उस देश में प्रवेश करने पर थे, जिसे परमेश्वर ने उन्हें देने की प्रतिज्ञा की थी। मूसा ने लोगों को अन्तिम बार सम्बोधित किया, यह सुनिश्चित करने की कोशिश करते हुए कि वे पिछली पीढ़ी की तरह अवज्ञा करके परमेश्वर के साथ अपने सम्बन्ध को खराब न करें। उसने उन्हें स्मरण कराया कि परमेश्वर ने अतीत में क्या कहा और क्या किया, और उसने उन्हें परमेश्वर के महान हस्तक्षेप के और वाचा निभाने वाली विश्वासयोग्यता के आधार पर परमेश्वर के लिए एक अलग किए हुए लोग बने रहने का आग्रह किया।

मूसा की शिक्षाओं के माध्यम से परमेश्वर ने अपने लोगों के सामने दो स्पष्ट विकल्प रखे—और अपेक्षाएँ बहुत ऊँची थीं। उसने उन्हें आशीर्वाद की एक प्रतिज्ञा दी और फिर एक चेतावनी दी। उसने उनसे एक सरल प्रश्न किया: वे कैसा जीवन जीने वाले हैं? क्या वे वाचा का पालन करेंगे और देश में आशीर्वादों का आनन्द लेंगे, या वे अवज्ञा करेंगे और उस देश से निकाल दिए जाएँगे?

जो लोग उस देश की सीमा पर एकत्रित हुए थे, उन्होंने शायद परमेश्वर के वचनों को सुनकर कहा होगा, अरे नहीं, ऐसी अवज्ञा तो हमसे कभी नहीं होगी! लेकिन कुछ सौ वर्षों के बाद हम उन्हें कहाँ पाते हैं? “बेबीलोन की नहरों के किनारे हम लोग बैठ गए, और सिय्योन को स्मरण करके रो पड़े . . . हम यहोवा के गीत को, पराए देश में कैसे गाएँ?” (भजन 137:1, 4)। विदेशी लोगों के बन्दी बनकर इस्राएली पीछे मुड़कर देखते हैं और सोचते हैं कि वे इस दशा तक कैसे पहुँच गए।

एक पतित संसार में जीते हुए प्राणी के रूप में आप और मैं बहुत ही असुरक्षित, प्रलोभन के खतरे में, और बार-बार परीक्षा में पड़ने के खतरे में बने रहते हैं। हम अवज्ञा से और परमेश्वर से दूर हो जाने से केवल एक निर्णय की दूरी पर होते हैं। हमें परमेश्वर की सहायक कृपा की अत्यन्त आवश्यकता है। दुख की बात यह है कि बहुत से लोग जो कभी समर्पित, प्रतिबद्ध और प्रतिज्ञा किए हुए देश की ओर बढ़ते प्रतीत होते थे, वे सिर्फ लड़खड़ाए नहीं, बल्कि अविश्वास में गिर पड़े। और हमारी सबसे बड़ी गलती यह सोच है, “अरे नहीं, यह तो मेरे साथ कभी नहीं होगा!”

दुष्ट एक झूठ फैलाना पसन्द करता है—कि परमेश्वर ने हमें अपना व्यवस्था-विधान और आज्ञाएँ इसलिए दी हैं ताकि वह हमारे जीवन को फीका बना दे, हमें आनन्द से वंचित कर दे, और हमारे दिन दुखों और पीड़ाओं से भर दे। यह सब झूठों में सबसे बड़ा झूठ है। परमेश्वर ने अपना वचन हमारे भले के लिए दिया है! पवित्रशास्त्र की सभी चेतावनियाँ इसलिए दी गई हैं कि जब हम विनाश के कगार पर खड़े हों तो हमें चेताएँ और हमें नियन्त्रण में रखें; पवित्रशास्त्र की सभी प्रतिज्ञाएँ इसलिए दी गई हैं कि जब हम भयभीत और अनिश्चित हों तो हमें सम्भालें; और पवित्रशास्त्र की सभी आज्ञाएँ इसलिए दी गई हैं कि हमें परमेश्वर के संसार में, परमेश्वर की उपस्थिति में, परमेश्वर की आशिषों से भरे जीवन में ले जाएँ। हमारी भलाई के लिए उसकी प्रतिबद्धता सबसे पूर्ण रूप से उसके पुत्र में प्रकट होती है, जो हमारी अवज्ञा के शाप को सहने के लिए आया, ताकि हम वह आशीष पा सकें जो केवल वही पाने के योग्य था।

क्या आप परमेश्वर से प्रेम करते हैं? क्या आप जानते हैं कि परमेश्वर आपसे प्रेम करता है? तो फिर उसकी चेतावनियों पर ध्यान दें, उसकी आज्ञाओं का पालन करें, और उसकी प्रतिज्ञाओं की सान्त्वनाओं को संजो कर रखें।

गलातियों 3:10-14

◊ पूरे वर्ष में सम्पूर्ण बाइबल पढ़ने के लिए: 1 इतिहास 19–21; लूका 2:22-52

17 November : बदल शक्य आहे

Alethia4India
Alethia4India
17 November : बदल शक्य आहे
Loading
/

आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्त्व व पवित्रता ह्यांनी युक्त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. (इफिस 4:24).

ख्रिस्ती विश्वास म्हणजें बदल शक्य आहे. खोल, मूलभूत बदल. कधीकाळी तुम्हीं निष्ठुर आणि असंवेदनशील होता पण आता अंत:करणाने सौम्य बनणें शक्य आहे. कडूपण आणि राग यांच्या वर्चस्वाखालून बाहेर निघणें शक्य आहे. तुमची पार्श्वभूमी कांहींही असेंना, एक प्रेमळ व्यक्ती बनणें शक्य आहे.

पवित्र शास्त्र असें गृहित धरते की आम्हांला जसे लोक असायला पाहिजें तसे लोग आम्हांला बनविण्यात परमेश्वराचा विचार निर्णायक आहे. पवित्र शास्त्र अत्यंत स्पष्टपणें म्हणते, “सर्व प्रकारचे कडूपण… तुमच्यांपासून दूर करण्यात येवोत” आणि “कनवाळू व्हा” (इफिस 4:31-32). ते असें म्हणत नाहीं, “जर तुम्हांला करता येत असेल तर . . किंवा, “जर तुमचे आईवडिल अंत:करणाने सौम्य असतील तर . . . ” किंवा, “जर तुमच्यांशी भयंकर दुर्व्यवहार झाला नसेल तर . . . ” ते म्हणते, “कनवाळू व्हा.”

हे अद्भुतरित्या स्वतंत्र करणारे सत्य आहे. बदल माझ्यासाठीं अशक्य आहे ह्या भयानक नशीबवादातून हे आम्हास मुक्त करते. हे मला त्या मानसिकतेपासून मुक्त करते जी म्हणते कीं माझे भवितव्य माझ्या पार्श्वभूमीवर अवलंबून आहे.

शिवाय, परमेश्वराच्या आज्ञा ह्या नेहमी स्वतंत्र करणाऱ्या, जीवन बदलणाऱ्या सत्याचे प्रकटीकरण देतांत ज्यांवर आम्हांला विश्वास ठेवायचा असतो. उदाहरणार्थ,

  • परमेश्वराने आम्हास आपली लेकरें म्हणून दत्तक घेतले आहे. आता आमचा एक नवीन पिता आणि आमचे एक नवीन कुटुंब आहे. हे “मूळ-कुटुंबाच्या” दैववादी बळांना पाडून टाकते. “पृथ्वीवरील कोणाला आपला पिता म्हणू नका, कारण तुमचा पिता एक आहे, तो स्वर्गीय आहे.” (मत्तय 23:9).
  • परमेश्वर आमच्यावर आपल्या मुलांप्रमाणें प्रीति करतो. आम्हीं “प्रिय मुले” आहोत (इफिस 5:1). देवानें जशी तुम्हांवर प्रीति केलीं तशीच तुम्हींही एकमेकांवर प्रीति करा ही आज्ञा हवेत उडून जाणारा भुसा नाहीं, ती सामर्थ्यानें येते: “देवाची प्रिय मुले ह्या नात्यानें तुम्हीं त्याचे अनुकरण करणारे व्हा.“ “प्रीति” आज्ञा आहे आणि देवानें आम्हांवर प्रीति करणें हे सामर्थ्य आहे.
  • देवानें आम्हास ख्रिस्ताठायीं क्षमा केली आहे. तुम्हीं एकमेकांबरोबर कनवाळू व्हा; जशी देवानें ख्रिस्ताच्या ठायीं तुम्हांला क्षमा केली आहे तशी तुम्हींही एकमेकांना क्षमा करा. (इफिस 4:32). परमेश्वराने ख्रिस्ताठायीं जे केले ते सामर्थ्यशाली आहे. त्याद्वारे बदल शक्य होतो. सौम्य मनाचे व्हां ह्या आज्ञेचा संबंध तुमच्यां आईने अथवा तुमच्यां वडिलांनी तुमच्यांसाठीं जे कांहीं केले त्यापेक्षा परमेश्वराने तुमच्यांसाठीं जे कांहीं केले त्याच्याशी आहे. या प्रकारच्या आज्ञेचा अर्थ आहे तुम्हीं बदलू शकता.
  • आणि ख्रिस्तानें तुमच्यांवर प्रीति केली आणि स्वतःला आपल्याकरता अर्पण व यज्ञ म्हणून दिलें, “आणि ख्रिस्तानें तुमच्यांवर प्रीति केली त्याप्रमाणें तुम्हींही प्रीतिने चाला” (इफिस 5:2). ही आज्ञा जीवन बदलणारे सत्य घेऊन येते.  “ख्रिस्तानें तुमच्यांवर प्रीति केली.” त्या क्षणी जेव्हा प्रीति करण्याची संधी असते, आणि कुठलातरी स्वर म्हणतो, “तुम्हीं प्रेमळ व्यक्ती नाहीं,” तुम्हीं म्हणू शकता, “माझ्यावरील ख्रिस्ताची प्रीति मला एक नवीन प्रकारची व्यक्ती बनवते. प्रीति करण्याची त्याची आज्ञा माझ्यासाठीं निश्चितच शक्य आहे कारण त्याच्या प्रीतिचे अभिवचन माझ्यासाठीं खरे आहे.”

दैववादी नशिबाला मानणारे असू नका. ख्रिस्ती असा. बदल शक्य आहे. परमेश्वर जिवंत आहे. ख्रिस्त मेलेल्यांतून जिवंत झाला आहे. अभिवचने खरी आहेत.

16 नवम्बर : उद्देश्यपूर्ण काम का बुलावा

Alethia4India
Alethia4India
16 नवम्बर : उद्देश्यपूर्ण काम का बुलावा
Loading
/

“जो कुछ तुम करते हो, तन मन से करो, यह समझकर कि मनुष्यों के लिए नहीं परन्तु प्रभु के लिए करते हो; क्योंकि तुम जानते हो कि तुम्हें इस के बदले प्रभु से मीरास मिलेगी; तुम प्रभु मसीह की सेवा करते हो।” कुलुस्सियों 3:23-24

काम परमेश्वर की सृजनात्मक योजना का हिस्सा है, और इस कारण हमारे जीवन के उद्देश्य का भी एक अभिन्न अंग है।

काम पतन (पाप में गिरने) से पहले भी था—परमेश्वर ने आदम और हव्वा को अदन में इसलिए रखा था ताकि वे उसमें “काम करें और उसकी रक्षा करें” (उत्पत्ति 2:15)। हम ऐसे नहीं बनाए गए थे कि हम केवल बैठे रहें और कुछ न करें! बल्कि हम उस परमेश्वर के स्वरूप में बनाए गए हैं, जिसे काम करना और सृजन करना पसन्द है।

नए नियम के लेखक विश्वासियों से अपेक्षा करते हैं कि वे काम करें—न केवल हमारे सृष्टिकर्ता का अनुकरण करने के लिए, बल्कि इसलिए भी कि हम “आवश्यकताओं को पूरा करने के लिए अच्छे कामों में लगे रहना सीखें ताकि निष्फल न रहें” (तीतुस 3:14)। “तन मन से” काम करने का यह बुलावा हमारी मानवीय क्षमता से परे की बात नहीं है। बल्कि यह एक निमन्त्रण है कि हम शान्तिपूर्वक जीवन बिताएँ, अपने कामों पर ध्यान दें, और अपने हाथों से परिश्रम करें (1 थिस्सलुनीकियों 4:11), ताकि हम न केवल अपनी आवश्यकताओं की पूर्ति कर सकें, बल्कि उन लोगों की भी सहायता कर सकें जिन्हें विशेष रूप से सहायता की आवश्यकता है। हमारे जीवन की दैनिक गतिविधियाँ हमारे लिए ईश्वरीय प्रावधान हैं, जिनमें हम “तन मन से काम करते हैं, यह समझकर कि मनुष्यों के लिए नहीं परन्तु प्रभु के लिए करते हैं।” हमारे सभी दैनिक उत्तरदायित्वों और प्रतिबद्धताओं में—चाहे वे करोड़ों का निवेश करना हो या बच्चों की देखभाल करना, किसी फैक्ट्री की असेम्बली लाइन पर काम करना हो या खेत जोतना या बोर्डरूम में बैठना—हम उन्हें उन साधनों के रूप में देख सकते हैं जिनका उपयोग परमेश्वर अपने उद्देश्यों की पूर्ति और अपने नाम की महिमा के लिए करेगा।

परमेश्वर ने हमारे लिए जो सीमाएँ निर्धारित की हैं, उनके भीतर परिश्रम करने से हमारी यह चिन्ता समाप्त हो जाती है कि हमारे पास बैठा व्यक्ति क्या कर रहा है। आखिरकार, न तो हमें उनसे हिसाब लेना है और न ही उन्हें हमसे! परमेश्वर, जो उस काम में हमारी निष्ठा से प्रसन्न होता है जिसे उसने हमें सौंपा है, वही उस दिन पुरस्कार देगा जब हम उसके सामने खड़े होंगे। हमारे काम के बारे में हमारी सोच, हमारे काम के प्रति हमारा व्यवहार, और हमारे काम को लेकर परमेश्वर की स्वीकृति ही सबसे महत्त्वपूर्ण है, इसमें प्राथमिक रूप से हमारे बॉस, हमारे सहकर्मियों, या हमारी अपनी स्वीकृति मायने नहीं रखती।

पौलुस की शिक्षाओं में बचाव का कोई रास्ता नहीं है। यह सीधे-सीधे काम करने और मन लगाकर काम करने का आग्रह है। पवित्रशास्त्र में अन्य स्थान पर पौलुस तीमुथियुस को यह भी प्रोत्साहित करता है कि वह विश्वासियों को आदेश दे कि वे अपने परिवार वालों, विशेषकर अपने घर के सदस्यों की आवश्यकताओं की पूर्ति करें, “ताकि वे निर्दोष रहें” (1 तीमुथियुस 5:7)। इसका संकेत स्पष्ट है: जब परमेश्वर का अनुग्रह हमारे जीवन में कार्य कर रहा होता है, तो हम अपने आश्रितों और जरूरतमंदों की आवश्यकताओं को पूरा करने के लिए प्रतिबद्ध रहते हैं।

आप परमेश्वर के स्वरूप में बनाए गए हैं और अच्छे कामों के लिए सृजे गए हैं। चाहे जीवन में आपकी स्थिति या अवस्था कुछ भी हो, आज आपके पास परमेश्वर की सृष्टि में काम करने का अवसर है। इस काम को तन मन से और अपनी सर्वोत्तम क्षमता से करें। किसी मनुष्य के बजाय परमेश्वर की राय को सर्वोपरि मानते हुए अपने काम को भक्ति के साथ करें। आपका काम चाहे कितना भी सामान्य, दोहराव वाला, या कठिन क्यों न हो, इसे आनन्द के साथ करें, क्योंकि ऐसा करते हुए आप मसीह की सेवा कर रहे हैं और उसके नाम की महिमा कर रहे हैं। यही बात किसी भी काम को महिमामय बना सकती है!

नीतिवचन 24:30-34

पूरे वर्ष में सम्पूर्ण बाइबल पढ़ने के लिए: 1 इतिहास 16–18; लूका 2:1-21 ◊

16 November : जेव्हां मी चिंताक्रांत असतो

Alethia4India
Alethia4India
16 November : जेव्हां मी चिंताक्रांत असतो
Loading
/

त्याच्यावर तुम्हीं ‘आपली’ सर्व ‘चिंता टाका’ कारण तो तुमची काळजी घेतो. (1 पेत्र 5:7).

तुम्हांला जे जे पाप करण्याचा मोह होतो त्या प्रत्येक पापासाठीं आणि तुमच्यांवर अचानक येऊन पडणाऱ्या आणि तुम्हांला घाबरवून टाकणाऱ्या अविश्वासाच्या प्रत्येक स्वरूपासाठीं एक अभिवचन आहे. उदाहरणार्थ:

जेव्हा मी आजारी पडण्याविषयी घाबरून जातो, तेव्हा मी स्तोत्र 34:19 मधील अभिवचन घेऊन अविश्वासाला लढा देतो. नीतिमानाला फार कष्ट होतात, तरी परमेश्वर त्या सर्वांतून त्याला सोडवतो स्तोत्र 34:19. आणि मी भीत भीत व कापत कापत हे अभिवचन घेतो, “आपल्याला ठाऊक आहे की, संकटाने धीर, धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते; आणि ‘आशा लाजवत नाहीं;’ कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतिचा वर्षाव झाला आहे” (रोमकरांस 5:3-5).

जेव्हा मी म्हातारा होत चाललोय याविषयी चिंतातूर होतो, तेव्हा मी यशया 46:4 मधील हे अभिवचन घेऊन अविश्वासाला लढा देतो : “तुमच्यां वृद्धापकाळापर्यंतही मीच तो आहे; तुमचे केस पिकत तोपर्यंत मी तुम्हांला वागवीन; निर्माणकर्ता मीच आहे, वागवणारा मीच आहे, मी खांद्यांवर वागवून तुमचा बचाव करीन.”

जेव्हा मला मरणाची भीती वाटते, तेव्हा मी रोमकरांस 14:7-9 मधील हे अभिवचन घेऊन अविश्वासाला लढा देतो : “कारण आपल्यातील कोणी स्वतःकरता जगत नाहीं आणि कोणी स्वतःकरता मरत नाहीं. कारण जर आपण जगतो तर प्रभूकरता जगतो, आणि जर आपण मरतो तर प्रभूकरता मरतो; म्हणून आपण जगलो किंवा मेलो तरी आपण प्रभूचेच आहोत. कारण ख्रिस्त ह्यासाठीं मरण पावला व पुन्हा जिवंत झाला की, त्यानें मेलेल्यांचा व जिवंतांचाही प्रभू असावे.”

जेव्हा मला चिंता वाटते की माझ्या विश्वासाचे जहाज बुडून जाईल व मी देवापासून मागे फिरून जाऊ शकतो तेव्हा मी फिलिप्पै 1:6 आणि इब्री 7:25 मधील ही अभिवचनें घेऊन अविश्वासाला लढा देतो : “ज्याने तुमच्यां ठायीं चांगले काम आरंभले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल हा मला भरवसा आहे.” “ह्यामुळे ह्याच्या द्वारे देवाजवळ जाणार्‍यांना पूर्णपणें तारण्यास हा समर्थ आहे; कारण त्यांच्यासाठीं मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे.”

म्हणून, चला तर आपण विश्वासाचे जे सुयुद्ध ते लढू या, इतर लोकांशी नव्हे, तर आपल्या स्वतःच्या अविश्वासाशी. हे चिंतेचे मूळ आहे, जे परिणामी इतर पुष्कळ पापांना जन्म देते.

म्हणून, परमेश्वराच्या बहुमूल्य आणि थोर अभिवचनांवर आपण आपली दृष्टी लावू. पवित्र शास्त्र घ्या, पवित्र आत्म्याचे सहाय्य मागा, ती अभिवचने तुमच्यां अंतःकरणात साठवून ठेवा आणि उत्तम लढा द्या – जेणेंकरून तुम्हीं भविष्यातील कृपेत विश्वास ठेऊन जिवंत असावें.

15 नवम्बर : पिता की कोमल देखभाल

Alethia4India
Alethia4India
15 नवम्बर : पिता की कोमल देखभाल
Loading
/

“इसलिए तुम चिन्ता करके यह न कहना कि हम क्या खाएँगे, या क्या पीएँगे, या क्या पहनेंगे। क्योंकि अन्यजाति इन सब वस्तुओं की खोज में रहते हैं, पर तुम्हारा स्वर्गिक पिता जानता है कि तुम्हें इन सब वस्तुओं की आवश्यकता है। इसलिए पहले तुम परमेश्‍वर के राज्य और उसके धर्म की खोज करो तो ये सब वस्तुएँ भी तुम्हें मिल जाएँगी।” मत्ती 6:31-33

परमेश्वर की सृष्टि में जीवों के रूप में, हम न तो भाग्य के भरोसे हैं और न ही संयोग की दया पर निर्भर हैं। हम किसी अंधी और निर्जीव शक्ति के बहाव में नहीं बहे जा रहे, और न ही हमें ज्योतिष, ग्रह-नक्षत्रों की चाल, या ऐसी अन्य भटकाने वाली बातों की चिन्ता करने की आवश्यकता है।

परन्तु जो लोग परमेश्वर को अपने स्वर्गिक पिता के रूप में नहीं जानते और उस पर विश्वास नहीं करते, उनके लिए यह संसार ऐसा ही प्रतीत होता है। इसलिए पवित्रशास्त्र स्पष्ट रूप से बताता है कि “अन्यजाति”—अर्थात वे लोग जिन्हें सच्चे परमेश्वर में कोई रुचि नहीं है—“इन सब वस्तुओं की खोज में रहते हैं।” ऐसे लोग निश्चित तौर पर नहीं जानते कि क्या कभी कोई सृष्टिकर्ता था, और यदि था भी, तो वह अब इस सृष्टि से नाता तोड़ चुका है। उनके विचारों में मानव इतिहास के सारे उतार-चढ़ाव केवल संयोग हैं—हम सभी एक विशाल, निर्जीव यन्त्र की पकड़ में फँसे हुए हैं।

यह एक अंधकारमय दृष्टिकोण है। परन्तु परमेश्वर का वचन हमें इससे भिन्न और आशाजनक सच्चाई बताता है। बाइबल के अनुसार, सब कुछ मसीह के द्वारा और मसीह के लिए रचा गया है, और वह अब भी अपनी सृष्टि में सक्रिय रूप से कार्य कर रहा है (कुलुस्सियों 1:16-17)। इस भाव से मत्ती 6:26–33 में परमेश्वर-पुत्र मानो हमसे यह कहता है: तुम भोजन, वस्त्र या अन्य किसी बात की चिन्ता क्यों करते हो? यह सब बातें अन्यजाति खोजते हैं। परन्तु तुम? तुम बस मुझ पर ध्यान लगाए रखो—मैं तुम्हारी देखभाल करूँगा। आकाश के पक्षी भी मेरी दृष्टि से छिपे नहीं हैं। खेत की घास तक को मैं अपने सामर्थ्य से वस्त्र देता हूँ। तो क्या मैं तुम्हारा ध्यान नहीं रखूँगा?

वास्तव में, मसीह और पिता की देखभाल की यह प्रतिज्ञा रोमियों 8:28 में अद्‌भुत रूप से प्रतिध्वनित होती है: “उनके लिए सब बातें मिलकर भलाई ही को उत्पन्न करती हैं; अर्थात् उन्हीं के लिए जो उसकी इच्छा के अनुसार बुलाए हुए हैं।” यदि हम मसीह में हैं, तो हमारे जीवन के हर दिन, हर इच्छा, हर आशा, हर पीड़ा, हर भय और हर असफलता—सब कुछ परमेश्वर की बुद्धिमान, अनुग्रहपूर्ण और प्रेमपूर्ण इच्छा के अनुसार कार्य में लाया जा रहा है।

यदि आप आज अकेले हैं, या बीती रात अकेले बिताई, या आप टूटे या कठिन सम्बन्धों की आशंका में आने वाले सप्ताह से भयभीत हैं—तो परमेश्वर के वचन को अपने हृदय में प्रवेश करने दें। वह आपके हृदय को पिता के प्रेम और उपस्थिति की गर्माहट से भर देगा। यदि आप आर्थिक चिन्ताओं से दबे हुए हैं, तो यीशु को आपके भय को शान्त करने दें। वह कहता है कि वह आपको वह सब कुछ देगा जिसकी आपको वास्तव में आवश्यकता है। यदि आप शारीरिक या मानसिक स्वास्थ्य की कठिनाइयों से जूझ रहे हैं—तो निश्चिन्त रहें: वह जानता है, वह परवाह करता है, और वह आपको पार ले जाएगा। चाहे कुछ भी हो, जीवन कितना भी कठिन क्यों न लगे—परमेश्वर स्वयं आपकी देखभाल करेगा, क्योंकि उसे आपकी चिन्ता है।

मत्ती 6:19-34

◊ पूरे वर्ष में सम्पूर्ण बाइबल पढ़ने के लिए: 1 इतिहास 13–15; लूका 1:57- 80