ArchivesAlethia4India

27 जनवरी : वह कुचले हुए नरकटों के लिए आया था

Alethia4India
Alethia4India
27 जनवरी : वह कुचले हुए नरकटों के लिए आया था
Loading
/

“कुचले हुए नरकट को वह न तोड़ेगा और न टिमटिमाती बत्ती को बुझाएगा; वह सच्चाई से न्याय चुकाएगा।”  यशायाह 42:3

प्राचीन काल के बड़े राजनेता शासन करने के लिए अपनी शक्ति पर आश्रित रहते थे। (बहुत से लोग आज भी लोग ऐसा करते हैं।) फारस के राजा कुस्रू महान को इस प्रकार वर्णित किया जाता था जैसे कुम्हार गीली मिट्टी को लताड़ता है, वैसे ही वह हाकिमों को कीच के समान लताड़ देगा (यशायाह 41:25 देखें)। फिर भी उसी समय में यशायाह ने उस आने वाले सेवक के बारे में भविष्यद्वाणी की, जो उस समय के हाकिमों के बिल्कुल विपरीत होगा।

वह सेवक, अर्थात यीशु भला, संवेदनशील और दयालु है। जिन लोगों को दूसरे लोग त्याग देना चाहते हैं और ठुकरा देना चाहते हैं, वह उन्हें अपनाने के लिए इच्छुक और सक्षम है। यह कितना अधिक आशा-दायक वचन है!

कुचले हुए नरकट के चित्रण में हम यीशु की हमारे प्रति संवेदनशीलता के महत्त्व को देख सकते हैं। आप कुचले हुए नरकट के सहारे टिक नहीं सकते, और न ही आप उससे संगीत बजा सकते हैं। फिर भी यीशु उन लोगों को उठाता है, जिन्हें अन्य लोग एक ओर कर देते हैं और उनके जीवन में और उनके जीवनों के द्वारा एक मधुर धुन बजाता है। हो सकता है कि आज आप अपने आप को बुरी तरह से दबा हुआ, दूसरों के व्यवहार से टूटा हुआ या अतीत में की गई गलतियों से आहत महसूस कर रहे हों। हो सकता है कि आप लगभग यह विश्वास करने लगे हों कि आप टूटे हुए और बेकार हैं। परन्तु आपके लिए एक महिमामय समाचार यह है कि वह सेवक कुचले हुए नरकटों को उठाता है, और वह ऐसा बड़े ध्यान से करता है।

यीशु सुलगती हुई बत्तियों को भी अपनाता है। वह उन्हें बुझाता नहीं है; परन्तु इसके विपरीत वह टिमटिमाते हुए टुकड़े को लेता है और उसे चमकती हुई ज्योति में बदल देता है। हो सकता है कि आपको यह विश्वास दिला दिया गया हो कि आपके अच्छे दिन अब बीत चुके हैं; कि आप एक बुझती हुई पुरानी मोमबत्ती हैं, केवल एक टिमटिमाती और बुझती हुई लौ हैं। आप अपने आप से यह कहने लगते हैं कि यदि तुम अभी तक इसका हल नहीं निकाल सके हो, तो शायद तुम्हारे लिए कोई आशा नहीं है। परन्तु एक बार फिर शुभ समाचार यह है कि सुलगती हुई बत्तियाँ इस सेवक में आशा पाती हैं, जो हमें फिर से प्रज्ज्वलित करने आया है।

यीशु उन लोगों में असाधारण रुचि रखता है जिनका कहीं कोई नाम नहीं, अर्थात उन कुचले हुए नरकटों और सुलगती हुई बत्तियों में। वह उन्हें छुटकारा देता है और संसार में प्रकाश लाने और अपने नाम की स्तुति के लिए उनका उपयोग करता है। वास्तविकता तो यह है कि किसी न किसी तरह से हम सभी कुचले हुए नरकट और टिमटिमाती बत्तियाँ ही हैं। क्या हम अपनी दीन-हीन स्थिति को पहचानने के लिए तैयार हैं ताकि हम उस सेवक की भलाई और दयालुता को जान सकें? अन्ततः . . .

वह कभी भी धुआँ देते हुए रेशे को नहीं बुझाता, परन्तु उसे आग की लपटों में बदल देता है;

वह कुचले हुए नरकट को कभी नहीं तोड़ता, न ही सबसे निकृष्ट नाम का तिरस्कार करता है। [1]
लूका 7:11-17

27 जानेवारी : त्याला तुमची गरज माहीत आहे

Alethia4India
Alethia4India
27 जानेवारी : त्याला तुमची गरज माहीत आहे
Loading
/

ह्यास्तव ‘काय खावे? काय प्यावे? काय पांघरावे?’ असे म्हणत चिंता करत बसू नका. कारण ह्या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करत असतात. तुम्हांला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे.” (मत्तय  6:31-32)

आपल्या शिष्यांनी चिंतामुक्त असावें अशी येशूची इच्छा आहे. मत्तय 6:25-34 मध्ये, तो आपलीं चिंता दूर करण्याच्या उद्देशाने तयार केलेंलें किमान सात तर्क देतो. त्यापैकीं एक तर्क देतांना तो खाणे, पिणे व वस्त्र यांचा उल्लेख करतो आणि लगेच म्हणतो, “तुम्हांला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे” (मत्तय 6:32).

येशूला खचितच असे म्हणायचे होते कीं देवाला आमच्या गरजा ठाऊक असणें  ही गोष्ट त्या गरजा पूर्ण करण्याच्या त्याच्या इच्छेशी अनुकूल आहे. आमचा स्वर्गीय पिता आहे असें तो जोर देऊन म्हणतो. आणि हा पिता आमच्या ऐहिक पित्यापेक्षा श्रेष्ठ आहे.

मला पाच लेकरं आहेत. मला त्यांच्या गरजा पूर्ण करणं आवडतं. परंतु मला त्यांच्या गरजांची असलेली जाणीव ही देवाला आमच्या गरजांची असलेल्यां जाणीवेपेक्षा कमीतकमी तीन प्रकारे उणी पडते.

सर्व प्रथम, आता ह्या क्षणी मला ठाऊक नाहीं कीं माझी मुलें कुठे आहेत. मी केवळ अंदाजाने सांगू शकतो. ते कदाचित आपापल्या घरी असतील किंवा ऑफिस मध्यें असतील किंवा शाळेत जात असतील, तें सर्व निरोगी आणि सुरक्षित आहेत. पण जर त्यांना हृदयविकाराचा झटका आला असेल, तर तें कुठेतरी रस्त्यावर पडलेलें सुद्धा असूं शकतात.

दुसरे, कोणत्या वेळी ते काय विचार करतात हें मला ठाऊक नाहीं. मी कधी कधी केवळ एक अंदाज लावू शकतो. पण कदाचित त्यांना कुठल्यातरी गोष्टीची भीती वाटत असेल, किंवा त्यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला असेल, किंवा त्यांना राग आलेला असेल किंवा त्यांना कुठल्यातरी गोष्टीची इच्छा किंवा तिचा लोभ असू शकतो, किंवा ते आनंदी असतील किंवा एखाद्या गोष्टीची आशा करत असतील. मी त्यांच्या मनांत काय चाललय ते पाहू शकत नाहीं. त्यांना तर स्वतःच्या अंत:करानातील गोष्टीं देखील पूर्णपणे ठाऊक नसतील.

तिसरे, मला त्यांचे भविष्य ठाऊक नाहीं. आज तें मला एकदम निरोगी आणि ठणठणीत दिसत आहेत. पण उद्या मात्र त्यांच्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळू शकतो.

याचा अर्थ असा कीं मला त्यांच्याविषयीं असलेली जाणीव त्यांना स्वतःची काळजी न करण्याचे मोठे निमित्त देऊं शकत नाहीं. त्यांच्या जीवनांत या क्षणी काहीं तरी घडामोडी होत असतील किंवा उद्या घडून येतील ज्यांविषयीं आज मला तिळमात्रहि कल्पना नाहीं. परंतु जेव्हा हींच बाब त्यांच्या स्वर्गातील पित्याच्या बाबतींत येते, तेव्हा दृश्य पूर्णपणे वेगळे आहे. “तुमचा स्वर्गीय पिता!” त्याला आपल्याबद्दल सर्व ठाऊक आहे, म्हणजे आपण कुठे आहों, आणि उद्या कुठे असणार, आपलं मन कसं आहे आणि बाहेरून आपण कसे वागतो, तें सर्वकांही तो जाणून आहे. त्याला आपली प्रत्येक गरज ठाऊक आहे.

याशिवाय, त्याला आपल्या गरजा पूर्ण करावयांची नेहमीच मोठी उत्कंठा लागलेली असते. मत्तय 6:30 मधील विशेषेकरून”  या शब्दाची आठवण ठेवा “जे रानातले गवत आज आहे व उद्या भट्टीत पडते त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर, अहो तुम्हीं अल्पविश्वासी, तो विशेषेकरून  तुम्हांला पोशाख घालणार नाही काय?”

या व्यतिरिक्त, जे करण्याची त्याला उत्कंठा लागलेली आहे ते करण्यांस तो पूर्णपणे समर्थ देखील आहे (तो एकांच वेळी जगभरातील कोट्यवधी पक्ष्यांना खाऊं घालतो, मत्तय 6:26).

यास्तव, येशू आमच्या सर्व गरजा पूर्ण करतो ह्या त्याच्या वचनावर मजबरोबर विश्वास ठेवा, “तुम्हांला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे” असें जेव्हा येशू म्हणतो तेव्हा तो हेंच आवाहन करत आहे.

26 जानेवारी : देणाऱ्याला गौरव मिळतो

Alethia4India
Alethia4India
26 जानेवारी : देणाऱ्याला गौरव मिळतो
Loading
/

ह्याकरता तर आम्हीं तुमच्यासाठी सर्वदा अशी प्रार्थना करतो की, आपल्या देवाने तुम्हांला झालेल्या ह्या पाचारणाला योग्य असे मानावे आणि चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय व विश्वासाचे कार्य सामर्थ्याने पूर्ण करावे; ह्यासाठी की, आपला देव व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या कृपेने आपला प्रभू येशू ह्याच्या नावाला तुमच्या ठायी व तुम्हांला त्याच्या ठायी गौरव मिळावा. (2 थेस्सलनीकाकर 1:11-12)

देव त्याच्या कृपेच्याद्वारें  त्याच्या गौरवाची  स्तुति करून घेण्याची योजना आखतो ही अत्यंत चांगलीं बातमी आहे.

नक्कीच, जेव्हां देव आपल्या क्रोधाचे सामर्थ्य व्यक्त करतो तेव्हां देखील त्याचा गौरव होतो (रोमकरांस 9:22), परंतु नवा करार (आणि जुना करारहि, उदाहरणार्थ, यशया 30:18) पुन्हा पुन्हा सांगतो की आपल्याला देवाची कृपा अनुभवाने जाणून घेणे अगत्याचे आहे, ह्यासाठी की देवाला आपल्या ठायी गौरव  मिळावा.

2 थेस्सलनीकाकर 1:11-12 मध्यें पौलाने केलेल्या प्रार्थनेंत हे प्रत्यक्षांत कसे घडून येते यावर विचार करा.

पौल प्रार्थना करतो कीं देवानें चांगुलपणाचा आमचा प्रत्येक मनोदय पूर्ण करावा.

कशा प्रकारे? तो अशी प्रार्थना करतो कीं तो मनोदय “[देवाच्या] सामर्थ्यानें” पूर्ण करण्यांत यावा. म्हणजे, ते “विश्वासाची [कार्ये]” असावी.

का? ह्यासाठी की प्रभू येशू ह्याच्या नावाला आमच्याठायी गौरव मिळावा.

म्हणजे देणाऱ्याला गौरव मिळतो. सामर्थ्य देवानें दिलें, म्हणून गौरव देखील देवालाच मिळतो. आमचा  विश्वास आहे; तो  सामर्थ्य देतो. आमचे साहाय्य करण्यांत येतें; त्याला गौरव मिळतो. हेंच तें कृपेचें कार्य आहे ज्यामुळें आपली अंतकरणनें नम्र राहतांत व ज्यामुळें आम्हीं आनंदी राहतो व त्याला सर्वोपरी ठेऊन त्याचे गौरव करतो.

मग पुढे पौल म्हणतो कीं ख्रिस्ताचे हें गौरव “आपला देव व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या कृपेने” आहे.

चांगुलपणाचा आपला प्रत्येक मनोदय व विश्वासाचे कार्य करण्यासाठीं आपल्याला देवाने सामर्थ्य द्यावे या पौलाच्या प्रार्थनेंला देवाचे उत्तर म्हणजे आम्हांवर होणारी कृपा. तुम्हीं जे कांही चांगले करण्याचा मनोदय  (किंवा संकल्प) करता तो सिद्धीस न्यावयांस तुम्हांला सक्षम करण्यासाठी देवाच्या ज्या सामर्थ्याची गरज लागते ती गरज पूर्ण केलीं जाणे म्हणजेच कृपा.

नवीन करारानुसार ही कृपा अशा प्रकारे पुन्हा पुन्हा कार्य करते. देव तुम्हांला आपल्या कृपेद्वारे सामर्थ्य देईल असा विश्वास ठेवा आणि जेव्हा आपल्याला असें साहाय्य पुरविले जातें तेव्हा त्याला गौरव मिळतो.

आम्हांला साहाय्य पुरविले जातें. त्याला गौरव मिळतो.

म्हणूनच ख्रिस्ती जीवन, हे केवळ ख्रिस्ती परिवर्तन नव्हें, तर हें एक शुभवर्तमान देखील आहे.

25 जानेवारी : विलंबित झालेल्यां सुटका

Alethia4India
Alethia4India
25 जानेवारी : विलंबित झालेल्यां सुटका
Loading
/

सर्व दरवाजे लगेच उघडले व सर्वांची बंधने तुटली. (प्रेषित 16:26)

या युगांत देव त्याच्यां लोकांना निरनिराळ्या संकटांतून सोडवितो, पण सर्वच सर्व संकटांतून नाहीं. हे जाणून घेणें मनाला सांत्वन देणारें आहे, कारण त्यांशिवाय आपण आपल्यांवर येत असलेल्यां संकटांचा असा निष्कर्ष काढून बसणार कीं जणूं त्याला आपला विसर पडला आहे किंवा आपल्याला नाकारलें आहे.

तर मग, आपण स्वतःला या गोष्टीची स्पष्ट आठवण करून देऊन उत्तेजन प्राप्त करूयां कीं प्रेषितांची कृत्ये 16:19-24 मध्यें पौल आणि सीला यांची सुटका तर केलीं गेलीं नव्हतीं, तरी 25-26 यां वचनांमध्यें त्यांची सुटका करण्यांत आलीं.

प्रथमत:, सुटका करण्यांत आलीं नाहीं:

  • “पौल व सीला ह्यांना धरून पेठेत अंमलदाराकडे ओढून नेले.” (वचन 19)
  • “अधिकार्‍यांनी त्यांची वस्त्रे फाडून काढली.” (वचन 22)
  • त्यांनी “पुष्कळ फटकें” मारलें. (वचन 23)
  • बंदिशाळेच्या नायकानें “त्यांना आतल्या बंदिखान्यांत घालून त्यांचे पाय खोड्यांत अडकवलें.” (वचन 24)

पण नंतर, सुटका करण्यांत आलीं: मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला हे प्रार्थना करत असता व गाणी गाऊन देवाची स्तुती करत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते.

तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदिशाळेचे पाये डगमगले; सर्व दरवाजे लगेच उघडले व सर्वांची बंधने तुटली. (वचन 25-26)

देव विलंब न करता हस्तक्षेप करू शकला असता. पण त्यानें हस्तक्षेप केला नाहीं. त्यामागची कारणें तोंच जाणों. पण त्यानें पौल  व सीला यांच्यावर प्रीति केलीं.

तुमच्यासाठीं प्रश्न हा: जर तुम्हीं तुमचे जीवन पौलाला सुरुवातीला झालेलें दुःख आणि त्यानंतर त्याची झालेलीं सुटका या कायमस्वरूपी होणाऱ्या घडामोडींना लक्ष्यांत ठेऊन रचलें असेल तर मग तुम्हीं कोणत्या टप्प्यांत आहां? तुम्हीं बंदिस्त आणि फटके खात असलेल्यां टप्प्यांत आहां, कीं तुमच्या बंदिवासाचे सर्व दरवाजे अचानक उघडले गेलें व बंधने तुटली गेलीं अशा टप्प्यांत आहां?

हें दोन्हींहि टप्पे असें आहेत ज्यांत देव तुमची काळजी घेत आहेच. त्यानें तुम्हाला सोडून दिलें नाहीं वा तुम्हाला टाकून दिलें नाहीं (इब्री 13:5).

जर तुम्हीं बेडींत अडकलेंल्या टप्प्यांत असाल तर निराश होऊ नका. गाणी गा. बंधनें तुटणारच आहेत. मुक्तता निश्चित आहे, पण ती कधी आणि कशी होईल हे तुम्हांला ठाऊक नाहीं. ती मुक्तता मरणाद्वारें देखील होवूं शकते. “मरेपर्यंत तू विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन” (प्रकटीकरण 2:10).

24 जानेवारी : तुम्हीं इतरांसाठीं प्रयोजन करतां, तेव्हां तुमच्यासाठींहि प्रयोजन केलें जातें

Alethia4India
Alethia4India
24 जानेवारी : तुम्हीं इतरांसाठीं प्रयोजन करतां, तेव्हां तुमच्यासाठींहि प्रयोजन केलें जातें
Loading
/

येशू त्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ भाकरी नाहींत ह्याविषयीं चर्चा का करितां? तुम्हीं अजून ध्यानांत आणीत नाहीं व समजतहि नाहीं काय? तुमचें अंतःकरण कठीण झालें आहे काय? (मार्क 8:17)

येशूनें 5,000 आणि 4,000 जनसंख्या असलेल्यां लोकांना केवळ कांही भाकरी आणि मासें यांतून पोट भरून खाऊ घातल्यानंतर, शिष्य स्वतःसाठीं पुरेशा भाकरी न घेतांच नावेंत बसलें.

जेव्हां तें बिनभाकरीच्या आपल्या दैनावस्थेवर आपसांत चर्चा करूं लागले, येशू त्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ भाकरी नाहींत ह्याविषयीं चर्चा का करितां? तुम्हीं अजून ध्यानांत आणीत नाहीं व समजतहि नाहीं काय?” (मार्क 8:17). त्यांना काय समजलें नव्हतें?

त्यांना उरलेंल्या भाकरीचा अर्थ समजला नव्हतां, म्हणजे असें कीं जेव्हां ते इतरांची काळजी घेतांत तेव्हां येशू त्यांची देखील काळजी घेईल. येशू त्यांना विचारतो,

“मी पाच हजार लोकांना पाच भाकरी मोडून वाटून दिल्या तेव्हां तुम्हीं तुकड्यांच्या किती टोपल्या भरून घेतल्या?” तें त्याला म्हणालें, “बारा.” “तसेच चार हजारांसाठीं  सात भाकरी मोडल्या तेव्हां तुम्हीं किती पाट्या तुकडे भरून घेतलें?” ते म्हणालें, “सात.” तेव्हां तो त्यांना म्हणाला, “अजून तुम्हांला समजत नाही काय?” (मार्क 8:19-21)

तें कोणती गोष्ट समजत नव्हतें? उरलेंल्या भाकरीचा अर्थ.

उरलेंल्या भाकरी सेवा करणाऱ्यांसाठीं होत्यां. खरं तर, जेव्हां येशूनें पहिल्यांदा 5000 लोकांना जेवूं घातलें तेव्हां भाकरी वाटणारे बारा जन होतें आणि बारा टोपल्या भाकरी उरल्या होत्यां (मार्क 6:43) — म्हणजे भाकरी वाटणाऱ्या प्रत्येकासाठीं एक संपूर्ण टोपलीं. दुसऱ्यांदा, म्हणजे जेव्हां येशूनें 4000 लोकांना जेवूं घातलें तेव्हां सात टोपल्या उरल्या होत्यां – सात, म्हणजे विपुलतेची पूर्णता दर्शविणारी  संख्या.

त्यांना काय समजलें नव्हतें? कीं येशू त्यांची काळजी घेईल. तुम्हीं येशूला कमी लेखू शकत नाहीं. जेव्हां तुम्हीं तुमचें जीवन इतरांसाठीं खर्च करतां तेव्हां तुमच्याहि गरजा पूर्ण केल्यां जातील. “माझा देव आपल्या संपत्त्यनुरूप तुमचीं सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायीं गौरवाच्या द्वारें पुरवील” (फिलिप्पैकरांस 4:19).

23 जानेवारी : सरळ देवाकडे जा

त्या दिवशी तुम्हीं माझ्या नावानें मागाल. आणि मी तुमच्यासाठीं पित्याजवळ विनंती करीन, असें मीं तुम्हांला म्हणत नाहीं; कारण पिता स्वतः तुमच्यावर प्रीतिरितो, कारण तुम्हीं माझ्यावर प्रीति केलीं आहे आणि मीं पित्यापासून आलो असा विश्वास धरला आहें.” (योहान 16:2627)

देवाच्या पुत्राच्या मध्यस्थीच्या बाबतीत अतिशयोक्ती करूं नका.

येशू इथें म्हणतो, “मी तुमच्यासाठीं पित्याजवळ विनंती करीन, असें मी तुम्हांला म्हणत नाहीं.” दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, मी तुमच्या आणि पित्यामध्यें स्वतःला आणणार नाहीं, कीं जणूं तुम्हीं त्याच्याकडे सरळ जाऊं शकत नाहीं. का? “कारण पिता स्वतः तुमच्यावर प्रीति करितो.”

हें जरा थक्क करणारे आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर आपण सरळ त्याच्या उपस्थितीत गेल्यांस तो त्याच्या आपल्याला स्वीकारणार नाहीं असें समजू नका हेंच येशू आपल्याला बजावून सांगत आहे. जेव्हां मी “सरळ” म्हणतों, तेव्हां माझ्या बोलण्याचा उद्देश तोंच आहे जें येशूला म्हणायचे होते, “मी तुमच्या विनंत्या तुमच्या वतीने देवाकडे घेऊन जाणार नाहीं. तुम्हीं आपल्या विनंत्या स्वतःच त्याच्याकडे थेट घेऊन जाऊं शकता. तो तुमच्यावर प्रीति करितो. तुम्हीं त्याच्याकडे यावें अशी त्याची इच्छा आहे. तो तुमच्यावर कोपलेला नाहीं.”

येशूच्या रक्तावांचून कोणीहि पापी मनुष्य पित्याकडे जाऊं नाहीं हें सत्य निर्विवाद आहे (इब्री 10:19-20). तो आता आपल्यासाठीं मध्यस्थी करितो (रोमकरांस 8:34; इब्री 7:25). तो आता पित्याजवळ आपला कैवारी आहे (1 योहान 2:1). तो आता देवाच्या राजासनासमोर आपला प्रमुख याजक आहे (इब्री 4:15-16). त्यानें म्हटलें, “माझ्या द्वारें आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही” (योहान 14:6).

होय, हे पूर्णपणे खरे आहे. परंतु येशू आपण त्याच्या मध्यस्थीच्या बाबतीत अतिशयोक्ती करूं नये म्हणून आपलें संरक्षण करत आहे. “मी तुमच्यासाठीं पित्याजवळ विनंती करीन, असें मी तुम्हांला म्हणत नाहीं; कारण पिता स्वतः तुमच्यावर प्रीति करितो.” येशू तिथें आहे. त्यानें आपल्या विरुद्ध असलेल्या पित्याच्या क्रोधाला आपल्यापासून दूर केलें आहे या सत्याची तो नेहमी आणि सदैव जिवंत अशी साक्ष देत आहे.

परंतु तो तिथें आपल्या वतीनें बोलण्यासाठीं आपला वक्ता म्हणून नाहीं, किंवा तो तिथें आपल्याला पित्यापासून दूर ठेवावें, किंवा पित्याचे अंतःकरण आपल्यासाठीं मोकळे नाहीं, किंवा त्याचा आपल्याकडे कल नाहीं असें सुचविण्यासाठीं नाहीं – म्हणून तो म्हणतो, “कारण पिता स्वतः तुमच्यावर प्रीति करितो.”

तर मग या. धैर्यानें या (इब्री 4:16). आशेनें या. तो तुम्हांला आनंदाचे हास्य देईल या आशेनें या. भीतीनें नव्हे तर आनंदानें थरथरत या.

येशू म्हणतो, “मी देवाकडे जाण्याचा मार्ग तयार केला आहे. आता मी मार्गात येणार नाहीं.” देवाच्या उपस्थितींत सरळ या.

22 जानेवारी : आम्हीं सर्व गोष्टींवर राज्य करूं

Alethia4India
Alethia4India
22 जानेवारी : आम्हीं सर्व गोष्टींवर राज्य करूं
Loading
/

मीं जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजासनावर बसलों, तसा जो विजय मिळवितो त्याला मीं आपल्या राजासनावर आपल्याबरोबर बसूं देईन.” (प्रकटीकरण 3:21)

जेव्हां येशूलावदिकीया येथील ख्रिस्ती मंडळीलाअसें म्हणतो तेव्हां त्याला काय म्हणायचें आहे?

म्हणजे येशूबरोबर त्याच्या राजासनावर बसणें? खरंच?

हें अभिवचन जो विजय मिळवितो त्यां प्रत्येकासाठीं आहे, म्हणजेच अशा व्यक्तीसाठीं जो वेदना आणि वासनेनें भरलेल्या पापाच्या आनंदाला न जुमानता, शेवटपर्यंत टिकून राहून विश्वासाची धाव  धावतो (1 योहान 5:4). यास्तव जर तुम्हीं येशूवर खरा विश्वास ठेवणारी व्यक्ती असाल तर मग जो देव पित्याच्या राजासनावर बसला आहे त्यां देवाच्या पुत्राच्या सिंहासनावर तुम्हीं देखील बसाल.

मला या विश्वावर राज्य करण्याचा अधिकार आणि सामर्थ्य देण्यांत आले आहे हें दाखवण्यासाठीं मी “देवाच्या राजासनावर” बसतो. तिथेच येशू बसला आहे. पौल म्हणतों “आपल्या ‘पायांखाली सर्व शत्रू ठेवीपर्यंत’ त्याला राज्य केलें पाहिजे.” (1 करिंथकरांस 15:25). म्हणून जेव्हां येशू म्हणतो, “त्याला मी आपल्या राजासनावर आपल्याबरोबर बसूं देईन,” तेव्हां आम्हांला सुद्धा सर्व गोष्टींवर राज्य करण्याचा तो स्वतःबरोबर अधिकार देईल असें अभिवचन तो आपल्याला देतो.

इफिसकरांस 1:22-23 मध्ये जेव्हां पौल असें म्हणतो “त्यानें सर्वकांही [ख्रिस्ताच्या]  पायांखाली ठेविलें, आणि त्यानें सर्वांवर मस्तक असें व्हावें म्हणून त्यांस मंडळीला दिलें; हीच त्याचे शरीर; जो सर्वांनी सर्वकांही भरतो त्यानें ती भरलेलीं आहे” तेव्हां त्याच्या मनात हींच गोष्ट आहे का?

आपण, जी त्यांची मंडळी, “जो सर्वांनी सर्वकांही भरतो त्यानें भरलेलें ” आहों. म्हणजे काय? मी याचा अर्थ असा समजतो कीं हें संपूर्ण विश्व प्रभूच्या महिम्यानें भरलें जाईल (गणना 14:21). आणि त्या महिम्याची एक बाजू ही कीं त्याच्या राज्याचा विस्तार सगळीकडे आणि बिनविरोध होईल.

म्हणून, इफिस 1:23 चा अर्थ असा होईल: येशू आमच्याद्वारें  त्याच्या स्वतःच्या गौरवशाली राज्यानें संपूर्ण विश्व भरतो. त्याच्याबरोबर त्याच्या राज्याचें सह-वारसदार झाल्यामुळें, आपण त्याच्या राज्यानेंभरलेलें आहों. आपण त्याच्या वतीनें, त्याच्या सामर्थ्यानें, त्याच्या अधिकाराखाली राज्य करतो. त्या दृष्टीनें आपण त्याच्याबरोबर त्याच्या राजासनावर बसलेलें आहों.

हें सत्य आपल्याला जसें समजणें गरजेचे आहे तसें हें आपल्यापैकी कोणीच समजत नाही. ती आपल्या कल्पनेपलीकडची गोष्ट आहे — अति उत्तम, अति आश्चर्यकारक. म्हणूनच देवानें सहाय्य करावें अशी पौल प्रार्थना करतो, कीं  “तुमचें अंतश्‍चक्षू प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळें निर्माण होणारी आशा कोणती, ‘पवित्र जनांमध्ये’ त्यानें दिलेल्या ‘वतनाच्या’ वैभवाची समृद्धी केवढी….हे तुम्हीं ओळखून घ्यावें” (इफिस 1:18).

तर मग, आताच सर्वशक्तिमान देवानें आपले सहाय्य केल्यांवाचून, आपण जे बनणार आहों त्या गोष्टीची नवलाई आपण समजू शकत नाही. परंतु जर त्यानें आपल्याला ते समजू दिलें, जसे कीं ते प्रत्यक्षांत आहे, तर या जगांत असलेल्या सर्व गोष्टींना आपण ज्यां भावावेशाने प्रतिक्रिया देतो तिचे स्वरूप बदलून जाईल. नवीन कराराच्या विचित्र आणि मूळ आज्ञा जशा आपल्याला यापूर्वी विचित्र वाटत होत्या तशा यापुढें वाटणार नाहींत.

31 दिसम्बर : जीवन की संक्षिप्तता

Alethia4India
Alethia4India
31 दिसम्बर : जीवन की संक्षिप्तता
Loading
/

“मनुष्य की आयु घास के समान होती है,वह मैदान के फूल के समान फूलता है,जो पवन लगते ही ठहर नहीं सकता,और न वह अपने स्थान में फिर मिलता है। परन्तु यहोवा की करुणा उसके डरवैयों पर युग-युग,और उसका धर्म उनके नाती–पोतों पर भी प्रगट होता रहता है।” भजन 103:15-17

जीवन हमारी कल्पना से कहीं अधिक शीघ्रता से बीत जाता है। मुझे अपने पहले पुत्र का जन्म आज भी जीवन्त रूप से स्मरण है—और फिर ऐसा प्रतीत हुआ मानो कुछ ही सप्ताह में वह किशोरावस्था में पहुँच गया हो। जब हम बच्चे थे, तब 1 दिसम्बर से लेकर 25 दिसम्बर तक का समय मानो कई वर्षों लम्बा लगता था; अब तो वर्ष स्वयं पंख लगाकर उड़ जाते हैं। अचानक हम नींद से जागते हैं और पाते हैं कि हम वृद्ध हो गए हैं, या किसी ऐसे जन की मृत्यु का समाचार सुनते हैं जो हमारी ही आयु का था—और हमें इस सत्य का बोध होता है कि जीवन वास्तव में अत्यन्त क्षणिक है। हम कुछ समय के लिए फलते-फूलते हैं, परन्तु सदा के लिए नहीं।

जैसे-जैसे हम वृद्ध होते हैं, हमारी शारीरिक और मानसिक शक्तियाँ क्षीण होती जाती हैं, पुराने मित्र विदा हो जाते हैं, जिन रीति-रिवाज़ों को हमने जीवनभर अपनाया था, वे धीरे-धीरे लुप्त हो जाते हैं, और हमारे दीर्घकालिक लक्ष्य या तो असम्भव हो जाते हैं, या आकर्षणहीन हो जाते हैं। किन्तु ये सत्य हमें निराशा में न धकेलें, बल्कि उत्साह में प्रेरित करें। हम घास के समान हैं—हमारे दिन गिने हुए हैं—परन्तु हर दिन में अवसर उपलब्ध है! बाइबल-विज्ञानी डेरेक किडनर ने ठीक ही लिखा है: “मृत्यु ने अभी हमें छूआ नहीं है: तो उसकी जंजीरों की खनखनाहट हमें जगा दे, और हमें कर्म की ओर प्रेरित करे।”[1]

हमारा जो समय शेष बचा है, उसमें हम अपनी दृष्टि उठाएँ और उन “खेतों” की ओर देखें—उन लोगों की ओर जो हमारे चारों ओर रहते और काम करते हैं, परन्तु जिन्होंने अब तक यीशु को अपने उद्धारकर्ता और प्रभु के रूप में नहीं जाना है, और जो यहोवा की स्थायी और अनन्त प्रेमभरी करुणा में सहभागी नहीं हुए हैं। जैसा कि यीशु ने कहा कि वे खेत अब “कटनी के लिए पक चुके हैं।” (यूहन्ना 4:35)

बाइबल हमें यह नहीं कहती कि पहले हम स्नातक हो जाएँ, या विवाह कर लें, या स्थिर हो जाएँ, या अपना जीवन “ठीक कर लें”, या सेवानिवृत्त हों—फिर मसीह की सेवा में लगें। नहीं! यह हमें आज ही बुलाती है। बुद्धिमान व्यक्ति जानता है कि समय सीमित है और इसका सर्वोत्तम उपयोग यही है कि स्वयं को प्रभु के कार्यों में लगाया जाए।

तो चाहे आप जीवन के प्रारम्भ में हों, या जीवन के सर्वोत्तम काल में, या जीवन में पीछे मुड़ कर देख रहे हों—इससे पहले कि आपके हाथों की शक्ति क्षीण हो जाए, और आपके दाँत, नेत्र, और कान दुर्बल हो जाएँ—क्या आप मसीह यीशु के लिए पूर्णतः समर्पित जीवन जीने को चुनेंगे? यदि आप आने वाले कल तक प्रतीक्षा करेंगे, तो सम्भव है कि कल बहुत देर हो जाए। जैसा कि सी.टी. स्टड ने कहा:

केवल एक ही जीवन,

यह शीघ्र बीत जाएगा।

केवल वही सदा के लिए रहेगा,

जो मसीह के लिए किया गया है।

इसलिए अपने जीवन के दिनों को “घास” के समान देखें, और उन्हें उस परमेश्वर के भय और प्रेम में बिताएँ, जो अनन्तकाल तक आपसे प्रेम करेगा। अपने दिनों को रेत के किले बनाने में मत बिताएँ, परन्तु उस राज्य की सेवा में लगाएँ जो अनन्तकाल तक स्थिर रहेगा। और प्रार्थना करें कि जब आप ऐसा करें, तो यहोवा स्वयं आपके “हाथों के काम को दृढ़ करे” (भजन 90:17)—आज भी, और उस आने वाले वर्ष में भी जो आने वाला कल लेकर आएगा।

  भजन 90

◊ पूरे वर्ष में सम्पूर्ण बाइबल पढ़ने के लिए: मलाकी; लूका 24:36-53


[1] द मैसेज ऑफ एक्लेज़िआस्टेस, द बाइबल स्पीक्स टूडे (आई.वी.पी. यू.के., 1976), पृ. 104.

31 December : मृत्यूची तालीम

Alethia4India
Alethia4India
31 December : मृत्यूची तालीम
Loading
/

तूं पुराप्रमाणें मानवांना घेऊन जातोस; ते निद्रेप्रमाणें क्षणिक आहे, सकाळी उगवणार्‍या गवताप्रमाणें ते आहेत;  सकाळी ते तरारून वाढते; संध्याकाळी ते कापल्यावर वाळून जाते. ह्याकरिता आम्हांला आमचे दिवस असे गणण्यास शिकीव कीं, आम्हांला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल. (स्तोत्र 90:5-6, 12)

माझ्यासाठीं वर्षाचा शेवट हा माझ्या आयुष्याच्या शेवटासारखा आहे. आणि 31 डिसेंबरला रात्री 11:59 वाजेचा क्षण माझ्या मृत्यूच्या क्षणासारखा आहे.

वर्षातील 365 दिवस हे अगदी थोडक्या जीवनासारखे असतात. आणि जेव्हां डॉक्टरांनी मला सांगितले कीं शेवट अगदी जवळ आहे  तेव्हां हॉस्पिटलमधील हे शेवटचे तास शेवटच्या दिवसांसारखे आहेत. आणि या शेवटच्या तासांमध्यें, या वर्षाचे आयुष्य माझ्या डोळ्यांपुढे येते आणि मला अपरिहार्य प्रश्नाला तोंड द्यावे लागतेः मी माझे जीवन चांगले जगलो का? येशू ख्रिस्त, जो नीतिमान न्यायाधीश आहे तो असे म्हणेल का, ‘‘शाब्बास, भल्या व विश्वासू दासा’’ (मत्तय 25:21)?

मी स्वतःला खूप आशीर्वादित समजतो कीं अशाप्रकारे माझे वर्ष संपत आहे. आणि मी प्रार्थना करतो कीं वर्षाचा शेवट तुमच्यासाठीं देखील माझ्यासारखाच महत्वाचा व्हावा.

मी स्वतःला खूप आशीर्वादित समजण्याचे कारण म्हणजें अशा प्रकारे स्वतःच्या मरणाची चाचणी परीक्षा अनुभवण्याचा मोठा लाभ मला मिळाला आहे. तुमच्या आयुष्यातील शेवटच्या दृश्याच्या तयारीसाठीं वर्षातून एकदा रंगीत तालीम करणें खूप फायदेशीर आहे. हा एक मोठा फायदा आहे कारण 1 जानेवारीची सकाळ आपल्यापैकीं बहुतेकांना जिवंत, संपूर्ण नवीन आयुष्याच्या उंबरठ्यावर, पुन्हा नव्याने सुरुवात करण्यास सक्षम असेल.

तालीम बद्दल मोठी गोष्ट अशी आहे कीं तालीम तुम्हांला तुम्हीं कुठे उणें आहात ते दाखविते, तुमची तयारी कुठे अयोग्य व दोषपूर्ण आहे हे दाखविते; आणि खर्‍या प्रेक्षकांसमोर नाटकीय स्वरूपातील खर्‍या घटनेपूर्वी तुम्हांला परिवर्तनाकरिता वेळ देते.

मला असे वाटते कीं तुमच्यापैकीं काहींसाठीं मृत्यूचा विचार इतका अस्वस्थ करणारा, उदास, दुःख आणि वेदनांनी भरलेला आहे कीं तुम्हीं तो तुमच्या मनातून दूर ठेवण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करता, विशेषतः सुट्टीच्या दिवसांमध्यें. मला असे वाटते कीं ते मूर्खपणाचे आहे आणि त्याद्वारे तुम्हीं स्वतःला हानी पोहंचविता. मला असे आढळले आहे कीं माझ्या स्वतःच्या मृत्यूबद्दल वेळोवेळी विचार करण्यापेक्षा माझ्या जीवनात अधिक क्रांती घडविणार्‍या काही गोष्टी आहेत, त्यावर मी विचार करावा.

उत्तमपणें कसे जगावे हे जाणून घेण्यासाठीं तुम्हांला शहाणपणाचे हृदय कसे मिळेल? स्तोत्रकर्ता उत्तर देतोः

तूं पुराप्रमाणें मानवांना घेऊन जातोस; ते निद्रेप्रमाणें क्षणिक आहे, सकाळी उगवणार्‍या गवताप्रमाणें ते आहेत;  सकाळी ते तरारून वाढते; संध्याकाळी ते कापल्यावर वाळून जाते. ह्याकरिता आम्हांला आमचे दिवस असे गणण्यास शिकीव कीं, आम्हांला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल. (स्तोत्र 90:5-6, 12)

तुमचे दिवस मोजणें म्हणजें तुमचे आयुष्य कमी आहे आणि तुमचा मृत्यू लवकरच होणार आहे हे लक्षात ठेवणें. महान शहाणपण – महान, जीवन-क्रांतीकारक शहाणपण – वेळोवेळी या गोष्टींवर विचार केल्याने प्राप्त होते.

यशाची कसोटी, पौलाने त्याच्या आयुष्याचे मापन करण्यासाठीं वापरलेले मोजमाप कीं त्यानें विश्वास ठेवला कीं नाहीं हे होते. ‘‘जें सुयुद्ध तें मीं केलें आहे, धाव संपविली आहे, विश्वास राखिला आहे; आतां जें राहिलें तें हेंच कीं, माझ्यासाठीं नीतिमत्त्वाचा मुकुट ठेविला आहे;  प्रभु जो नीतिमान् न्यायाधीश आहे तो त्या दिवशीं मला तो मुकुट देईल;  आणि तो केवळ मलाच नव्हे, तर त्याचें प्रगट होणें ज्यांना प्रिय झालें त्या सर्वांनाहि देईल” (2 तीमथ्य 4:7- 8). वर्षाच्या शेवटी ही आमची परीक्षा असू द्या.

आणि जर आपल्याला आढळून आले कीं या वर्षी आपण विश्वास ठेवला नाहीं, तर आपण आनंदी होऊ शकतो, माझ्याप्रमाणें, या वर्षाच्या शेवटी मृत्यू (कदाचित) फक्त एक तालीम आहे आणि संभाव्य विश्वासाचे संपूर्ण आयुष्य आपल्यापुढे पुढील वर्षात ठेवलेले आहे.

30 दिसम्बर : सब कुछ नया किया जाएगा

Alethia4India
Alethia4India
30 दिसम्बर : सब कुछ नया किया जाएगा
Loading
/

“परमेश्‍वर आप उनके साथ रहेगा और उनका परमेश्‍वर होगा। वह उनकी आँखों से सब आँसू पोंछ डालेगा; और इसके बाद मृत्यु न रहेगी, और न शोक, न विलाप, न पीड़ा रहेगी; पहली बातें जाती रहीं।” प्रकाशितवाक्य 21:3-4

नए आकाश और नई पृथ्वी के विचार को समझना हमारे लिए कठिन हो सकता है, परन्तु हम सम्पूर्ण निश्चय के साथ यह कह सकते हैं कि परमेश्वर वर्तमान को रूपान्तरित करेगा, और उसने ठाना है कि कोई भी और कुछ भी उसके सिद्ध राज्य को नष्ट न कर सके। हम यह इसलिए विश्वासपूर्वक कह सकते हैं, क्योंकि परमेश्वर अपनी प्रतिज्ञाओं को पूरा करने में सामर्थी है, जिसका सबसे महिमामयी प्रमाण वह काठ का क्रूस और वह खाली कब्र हैं। वर्तमान में, इतिहास के परदे के पीछे, परमेश्वर अपने राज्य को सम्पूर्णता में लाने की तैयारी कर रहा है—और यह वह कार्य है जिसकी योजना उसने अनादि काल से बनाई है।

जब मसीह लौटेगा, वह इस नए राज्य को लेकर आएगा—एक नया आकाश और नई पृथ्वी, जिसमें धार्मिकता का वास होगा।

जब परमेश्वर का सिद्ध राज्य स्थापित होगा, पाप दण्डित हो चुका होगा, न्याय पूर्ण हो चुका होगा, और बुराई का अन्त हो चुका होगा। फिर न कोई मृत्यु रहेगी, न शोक, न रोना, और न ही पीड़ा। ये सब “पहली बातें” होंगी, जो “बीत चुकी” होंगी। जब परमेश्वर अपने राज्य को लाएगा, जब उसकी सिद्ध योजना प्रकट होगी, तो न कोई व्यक्ति और न ही कोई शक्ति उसे बिगाड़ नहीं सकेंगे।

“नया” शब्द, जैसा कि प्रकाशितवाक्य में “नए आकाश और नई पृथ्वी” के लिए प्रयुक्त हुआ है, समय या उत्पत्ति का नहीं, बल्कि प्रकार और गुण का वर्णन करता है। अर्थात, परमेश्वर सृष्टि को इस प्रकार रूपान्तरित करेगा कि वह उस महिमा और भव्यता को प्रतिबिम्बित करे, जिसे उसने प्रारम्भ में इसके लिए ठहराया था। शैतान को वह तृप्ति नहीं मिलेगी कि वह परमेश्वर को अपनी सृष्टि को नष्ट करते देखे। वरन्, परमेश्वर अग्नि से इसे शुद्ध करेगा, जैसे उसने नूह के दिनों में जल का उपयोग किया (2 पतरस 3:5–7)।

इसलिए नई पृथ्वी अब भी पृथ्वी ही होगी—एक भौतिक स्थान, जिसमें भौतिक जन वास करेंगे, परन्तु अब यह ऐसी होगी, अर्थात “पृथ्वी यहोवा के ज्ञान से ऐसी भर जाएगी जैसा जल समुद्र में भरा रहता है” (यशायाह 11:9)। इसमें आश्चर्य नहीं कि सम्पूर्ण सृष्टि अब अधीरता से बाट जोह रही है कि वह पाप और क्षय की दासता से मुक्त की जाए (रोमियों 8:19–22)!

यह नई सृष्टि प्रतीक्षा के योग्य है। यह जीने के योग्य है, और यदि हो, तो मरने के योग्य भी। परमेश्वर सब वस्तुओं को नया करेगा—हमारी आत्माओं को, हमारे मनों को, हमारे शरीरों को, और यहाँ तक कि उस वातावरण को भी जिसमें हम रहते हैं। वे सब बातें जो आज पृथ्वी पर जीवन को कलुषित करती हैं, वहाँ नहीं होंगी—और जिन बातों की हमें आशा है, और जिन बातों की हमें प्रत्याशा है, वे सब पूरी की जाएँगी।

इसलिए हम “बाट जोहते हैं” (रोमियों 8:23)। हमें निराश होने की आवश्यकता नहीं है, चाहे जीवन कितना ही अन्धकारमय क्यों न हो—क्योंकि वह दिन निकट है जब परमेश्वर तुम्हारे आँसू पोंछ देगा। और हम “धीरज से उसकी बाट जोहते भी हैं” (पद 25)। अब ही सब कुछ पाने की लालसा रखने की कोई आवश्यकता नहीं है, चाहे वह कितना ही आकर्षक क्यों न प्रतीत हो—क्योंकि वह दिन भी निकट है जब परमेश्वर आपको वह सम्पूर्ण आनन्द और तृप्ति देगा, जिसकी आप कल्पना भी नहीं कर सकते। इसलिए आज आपका ध्येय उत्सुकता और धैर्य हो।

रोमियों 8:18-25

पूरे वर्ष में सम्पूर्ण बाइबल पढ़ने के लिए: जकर्याह 13–14; लूका 24:1-35 ◊