भविष्यात मिळणार्या कृपेद्वारे आमची शर्यत पूर्ण करणे लेखक जॉन पाइपर माझ्या प्रिय वयोवृद्ध ख्रिस्ती बंधूंनो आणि भगिनींनो, वृद्धापकाळात येणाऱ्या भीतींवर मात करून विश्वासाने आणि देवाच्या कृपेवर आधार ठेवून जीवन जगण्यासाठी मी तुमच्यासोबत या प्रवासात सहभागी…