संपूर्ण पवित्र शास्त्र वाचून पूर्ण करण्यास जेवढा वेळ लागतो, तितक्या वेळेत तुम्ही वेस्टमिनिस्टर Westminster कबुली जवळपास सत्तर वेळेस वाचून पूर्ण करू शकता. ह्या बद्दल विचार करा. वेस्टमिनिस्टर सत्तर वेळेसे वाचून पूर्ण करणे. जवळपास चार शतकांपूर्वी,…
Date Archives July 2025
“गोळीबारात सापडलेली लेकरं”
समलिंगी दत्तकपणाची शोकांतिका त्याला बालवाडी संपल्यावर घरी जाण्याची इच्छा नाही. त्या तासांमध्ये तो स्त्रीची संगोपन करणारी काळजी अनुभवतो, म्हणजे तो मातृत्वाचा स्पर्श जो लहान मुलाच्या मानवी गरजांची परिपूर्ती करतो. जेव्हा घरी जाण्याची वेळ येते तेव्हा…
“मरण कधी चांगले असू शकते का?”
गमावण्याचे दु:ख आणि स्वर्गाची आशा “आपण कुठल्या मरणाला ‘चांगले मरण’ म्हणाल?” माझ्या कपाळावर आठ्या आल्या. मुलाखतकर्ता आणि मी मागील नव्वद मिनिटे मृत्यू सेवेमधील गुंतागुंतीबाबत चर्चा करण्यात घालवली. ह्यामध्ये आम्ही जीवंत ठेवण्याच्या उपाययोजना, हॉस्पीस (आजारी, अपंगासाठी…
“आपल्या लेकरांना प्रशिक्षित कसे करावे”
संगोपनाच्या पद्धतीत तीन सूक्ष्म, परंतु महत्त्वाचे बदल माझी पत्नी ज्युलिया आणि मला आई-वडील म्हणून 19 ते 8 वयोगटातील पाच मुलांनिशी जवळजवळ दोन दशके उलटली आहेत. ह्यात जेव्हा तुम्ही आणखी दोन कुत्री, दोन मांजरी आणि एक…
“चांगले पुढारी अपयशाचा योग्य वापर करतात”
चुका ह्या कशाप्रकारे वर चढून जाण्याच्या पायऱ्या बनतात एक तरुण म्हणून, मी असं समजून चालत होतो की नेतृत्व करणे म्हणजे जबाबदारी पार पाडणे, ओझे उचलणे आणि कठीण निर्णय घेणे. तरी, मला हे माहीत नव्हते की,…
“तुमच्या क्षणभंगुर आयुष्याचा सदुपयोग”
मला कधी कधी असे वाटते की, जोपर्यंत माझ्याकडे काहीतरी महान काम करण्यासाठी आहे, तो पर्यंत मी जिवंत असणार आहे. माझी सासू, जोनी, ही माझी पत्नी आणि माझ्यासोबत राहते. ती 100 वर्षांची असली तरी तिची तब्येत…
“परमेश्वर ज्यावेळेस सुर्यास्तांचा अंत करेल”
येणाऱ्या भावी जगाची कल्पना करणे सामान्य जीवनाच्या तुलनेत आपण ह्या सृष्टीचा विचार — अरण्ये आणि महासागरे, चक्रीवादळे आणि भूकंप, सिंह, वाघ आणि अस्वले — नेहमी असा करतो की जणू ती रानटी आणि नियंत्रणाबाहेर आहे. आणि…
“पवित्र सवयी असलेले तरुण पुरुष”
तरुण पुरुष त्यांच्या भावी जीवनात कसे असतील, हे प्रामुख्याने त्यांच्या वर्तमान दशेवर अवलंबून असते. तरुणांना ह्या गोष्टीचा विसर पडलेला दिसतो. मी एक पाळक आहे, आणि पाळकीय सेवेचे माझे कर्तव्य पार पाडण्यासाठी मला नेहमी वाचन करावे…